ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे

ज्ञानज्योती चालू घडामोडी UPSC/MPSC/STI/ASST/PSI/

इतर परीक्षेसाठी उपयुक्त सं पका : ज्ञानज्योती पुणे अलका टॉकीज शेजारी,सदाशशव पेठ, पुणे ज्ञानज्योती कायाालय शहर पोलीस स्टेशन समोर, यवतमाळ 1 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे प्रिय, प्रवद्यार्थी प्रमत्र-मैप्रत्रणींनो, आपल्यापैकी ित्येकाला स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. त्या स्वप्नासाठी ियत्नाचा अप्रवरत िवास करण्यास आपण कटीबद्ध आहोत. स्पर्ाा परीक्षा हा जीवनाच्या िवासाचाच एक टप्पा आहे. िवास अवघड असला तरी अप्रनवाया आशण आशादायी आहे. या टप्प्यावर ‘ज्ञानज्योती’ सदैव तुमच्या सोबत आहे. आजच्या स्पर्ाा परीक्षा मार्ादशानाच्या क्षेत्रात अनेक खोटे आशण भ्रप्रमत करणारे भुलभुलय्य ै ा तुम्हास भेटतील. घाबरून जाऊ नका. प्रवश्वास ठे वा, आम्ही नेहमीच सवा पातळयांवर तुमच्या सोबत आहोत. स्पष्टीकरण देण्याचा ियत्न करणार नाही, कारण हृदयाच्या प्रवश्वासास स्पष्टीकरणची र्रज नाही. स्वप्न पहा, िचं ड मेहनत घ्या आशण यशस्वी व्हा ! आपल्या उज्ज्वल भप्रवष्यासाठी खूप खूप शुभच्छ े ा !!!

श्री.प्रवशाल भेदरु कर ( प्रवत्त व लेखाशर्कारी ) सं स्थापक, अध्यक्ष, ‘ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र’

2 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे 

आता सरपं च र्थेट लोकांमर्ून प्रनवडला जाणार

 नर्राध्यक्षानं तर आता सरपं चही र्थेट लोकांमर्ून प्रनवडला जाणार आहे. राज्य मं प्रत्रमं डळाच्या बैठकीत अत्यं त महत्त्वाचा प्रनणाय घेण्यात आला आहे. सरकार यासं दभाात वटहुकू म काढणार आहे. त्यानं तर कायदा मं जूर के ला जाणार आहे.  येत्या सप्टेंबर आशण ऑक्टोबरमध्ये सार्ारण 8 हजार ग्रामपं चायत प्रनवडणुकींसाठी हा प्रनणाय लार्ू होणार आहे.

सरपं चाच्या अशर्कारांमध्ये वाढ:  सरपं चाच्या अशर्कारांमध्येही वाढ के ली र्ेली आहे. र्ावचा अर्थासंकल्प बनवण्याचा अशर्कारही सरपं चाकडे दे ण्यात आला आहे. त्यानं तर ग्रामसभा अर्थासंकल्प मं जूर करेल. यासाठी ग्रामसभेचे अशर्कारही वाढवण्यात आले आहेत.  सरपं चपदाच्या प्रनवडणुकीसाठी 7 वी उत्तीणा ही पात्रता ठरवण्यात आली आहे. 1995 नं तर जन्म झालेल्या इच्छु कांना ही अट लार्ू असेल. 1995 पूवी जन्म झालेल्यांना 7 वी उत्तीणाची अट लार्ू असणार नाही.  र्ुजरात आशण मध्य िदेश या दोन राज्यांमध्ये शैक्षशणक पात्रतेचा असा प्रनणाय यापूवीच घेतला र्ेला आहे.

आतापयंत सरपं चाची प्रनवड कशी व्हायची?  ग्रामसेवकांच्या देखरेखीखाली सरपं च प्रनवड िप्रिया होत असे.  सरपं चपदासाठी अजा मार्वले जात.  ग्रामसेवक नवप्रनवााशचत सदस्ांची बैठक बोलावत.  या बैठकीत सरपं चपदासाठीच्या अजाावर मतदान होत असे.  प्रनवडू न आलेले सदस्च सरपं चपदासाठी मतदान करु शकत.  ज्या उमेदवाराला जास्त मतं प्रमळतील, तो सरपं च होत असे.

3 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे

4 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे मुख्य प्रनवडणूक आयुक्तपदी अचलकु मार ज्योती यांची प्रनयुक्ती  प्रनवडणूक आयुक्त अचलकु मार ज्योती यांची मुख्य प्रनवडणूक आयुक्तपदी प्रनयुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य प्रनवडणूक आयुक्त नसीम झैदी ६ जुलै रोजी प्रनवृत्त झाले, त्यांच्या जार्ी जोती यांची नेमणूक करण्यात आली आहे.  अचलकु मार ज्योती (६४) हे १९७५च्या बॅ चचे सनदी अशर्कारी आहेत.  पं तिर्ान नरेंद्र मोदी र्ुजरातचे मुख्यमं त्री असताना त्यांनी मुख्य सशचव म्हणून काम पाप्रहले आहे; तसेच र्ुजरात दक्षता सप्रमतीचे आयुक्त, कांडला पोटा टरस्टचे अध्यक्ष, सरदार सरोवर नमादा प्रनर्म शलप्रमटे डचे व्यवस्थापकीय सं चालक, उद्योर्, महसूल आशण पाणीपुरवठा प्रवभार्ाचे सशचव या पदांवर काम पाप्रहले आहे.  ज्योती हे जानेवारी २०१३ मध्ये र्ुजरातचे मुख्य सशचव म्हणून प्रनवृत्त झाले. ८ मे २०१५ रोजी त्यांची प्रनवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रनवडणूक आयुक्त प्रकंवा मुख्य प्रनवडणूक आयुक्तांचा कायाकाळ सहा वर्षे प्रकंवा वय वर्षे ६५ इतका असल्याने ज्योती पुढील वर्षाापयंत या पदावर असतील.  ज्योती हे र्ुजरातचे माजी मुख्य सशचव होते. नरेंद्र मोदी मुख्यमं त्री असताना ते र्ुजरातचे सवोच्च नोकरशहा होते.  ज्योती हे दे शाचे २१ वे मुख्य प्रनवडणूक आयुक्त असतील. ६४ वर्षीय ज्योती यांची २०१५ मध्ये प्रनवडणूक आयुक्त म्हणून प्रनयुक्ती करण्यात आली होती. र्ुजरात कॅ डरमर्ील १९७५ च्या बॅ चचे ते आयएएस अशर्कारी आहेत.

भारतीय प्रनवडणूक आयोर्  भारतीय प्रनवडणूक आयोर् ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक सं स्था आहे.  प्रनवडणुक आयोर्ाला भारतीय सं प्रवर्ानाच्या चार स्तं भांपैकी एक मानले जाते. भारतातील प्रनवडणुकींसाठी प्रनवडणूक आयोर् सवास्वी जबाबदार आहे. 5 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे  प्रनवडणूक आयोर्ामध्ये मुख्य प्रनवडणूक आयुक्त आशण राष्टरपती नेमतील इतके अन्य प्रनवडणूक आयुक्त यांच्यासह एक प्रनवडणूक आयोर् बनतो.  ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन प्रनवडणूक आयुक्त नेमण्याची िर्था पडली. तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य प्रनवडणूक आयुक्त सारखाच दजाा व स्थान देण्यात आले.  मुख्य प्रनवडणूक आयुक्तांना पार पाडव्याचे कताव्य लक्षात घेऊन सामाशजक िप्रतठा, कायद्याचे ज्ञान आशण समृद्ध असा िशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्टरपती या पदावर करतात

महत्त्वाची कताव्ये

     

मतदारसं घ आखणे मतदारयादी तयार करणे राजकीय पक्षांना मान्यता देणे प्रनवडणूक शचन्हे ठरवणे उमेदवारपप्रत्रका तपासणेप्रनवडणुकी पार पाडणे उमेदवारांच्या प्रनवडणूक खचााचा ताळमेळ लावणे

राज्य प्रनवडणूक आयोर्  भारतीय सं प्रवर्ानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार ित्येक राज्यासाठी राज्य प्रनवडणूक आयोर्ाची स्थापना करण्यात आली.  त्यानुसार महाराष्टर राज्य प्रनवडणूक आयोर्ाची स्थापना प्रद.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली.  सं प्रवर्ानातील भार् -9 मर्ील अनुच्छेद 243 ट (243 K) नुसार ग्रामीण भार्ातील स्थाप्रनक स्वराज्य सं स्था (शजल्हापररर्षद, पं चायत सप्रमती व ग्रामपं चायत) व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नार्री भार्ातील स्थाप्रनक स्वराज्य सं स्था (महानर्रपाशलका, नर्रपररर्षद व नर्रपं चायत) यांच्या प्रनवडणुका घेण्याची सं प्रवर्ाप्रनक जबाबदारी राज्य प्रनवडणूक आयोर्ावर सोपप्रवण्यात आलेली आहे.  सं प्रवर्ानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार ‘प्रनवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अशर्क्षण, सं चलन आशण प्रनयं त्रण आशण अशा प्रनवडणुकांचे आयोजन ’ अशी जबाबदारी राज्य प्रनवडणूक आयोर्ावर सोपप्रवलेली आहे.

6 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे

7 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे भारत -इस्रायल मैत्रीचे नवे पवा सुरू  भारत आशण इस्रायल यांच्यात कृ र्षी, प्रवज्ञान आशण तं त्रज्ञान, अंतराळ आशण जलव्यवस्थापन अशा िमुख क्षेत्रांबाबत सात महत्त्वपूणा करार झाले असून पं तिर्ान नरेंद्र मोदी आशण इस्रायलचे पं तिर्ान बेंजाप्रमन नेतान्याहू यांच्या सं युक्त पत्रकार पररर्षदेत दोन्ही नेत्यांनी मैत्रीच्या नव्या पवााचीच जणू नांदी के ली.  इस्रायलने र्ं र्ा नदीची स्वच्छता आशण जलव्यवस्थापनात सहकाया करण्याबाबत भारताशी करार के ला आहे. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाप्रवरोर्ात एकजुटीने लढण्यावरही शशक्कामोताब के ले आहे.  लोकशाही मूल्ये आशण आशर्थाक प्रवकास यांबाबतीत दोन्ही दे शांचे प्रवचार एकसमान आहेत. ही मैत्री जार्प्रतक शांतता आशण स्थैया यांसाठी महत्त्वपूणा ठरणार आहे, असे मोदी म्हणाले. जल आशण कृ र्षी तं त्राच्या बाबतीत इस्रायलने मोठ्या िमाणात िर्ती के ली आहे. त्याअनुशंर्ाने दोन्ही दे शांमध्ये चचाा झाली आहे.

8 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे  भारत

दहशतवादी कारवायांनी त्रस्त आहे. ही समस्ा सोडवण्यासाठी भारताला सार्थ दे ण्याचे

इस्रायलने मान्य के ले आहे.दोन्ही दे शांसाठी हा ऐप्रतहाशसक प्रदवस असल्याचे नेतान्याहू म्हणाले. दोन्ही दे शांमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रवर्षयांवर सकारात्मक चचाा झाली. कृ र्षी, रोजर्ार आशण आरोग्य यांबाबतीतही चचाा झाली.

 इस्रायलचे

राष्टरपती रुवेन ररवलीन आशण नरेंद्र मोदी यांची भेट सं पल्यानं तर ही सं युक्त पत्रकार

पररर्षद झाली. यावेळी करारांची माहीती देतानाच सं बं शर्त दस्तावेजही एकमेकांना सोपवण्यात आला. र्ं र्ा नदी स्वच्छता आशण इस्रो व इस्रायलची अंतराळ सं स्था यांत झालेल्या करारालाही प्रवशेर्ष महत्त्व आहे. 

बोर्स जात िमाणपत्रामुळे नोकरी जाणार

 जातीची बनावट िमाणपत्रे सादर करून शशक्षणासाठी िवेश प्रमळवणारी अर्थवा नोकरी िाप्त करणारी व्यक्ती ही शशक्षेस पात्र असून, अशा व्यक्तीची पदवी रद्द करण्याबरोबरच प्रतला नोकरीवरून काढू न टाकले जावे. अशा स्थस्थतीमध्ये सं बं शर्त व्यक्तीने प्रकतीकाळ नोकरी के ली, हा मुद्दा ग्राह्य र्रता येणार नाही, असे सवोच्च न्यायालयाने आज स्पष्ट के ले.  महाराष्टर सरकारने या अनुर्षंर्ाने सादर के लेल्या अपील याशचके वर सुनावणी करताना सरन्यायार्ीश जे. एस. खेहर आशण न्या. डी. वाय. चं द्रचूड यांच्या खं डपीठाने हे आदेश प्रदले. एखादी व्यक्ती जर जातीचे बनावट िमाणपत्र सादर करत असेल आशण ती मार्ील वीस वर्षांपासून नोकरी करत असेल तर प्रतला नोकरीवरून काढू न टाकले जाईल, अशी व्यक्ती शशक्षेसही पात्र ठरते.  सं बं शर्त व्यक्ती दीघाकाळापासून सेवेत असल्याच्या कारणास्तव प्रतला माफ के ले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सांप्रर्तले.  मार्ील मप्रहन्यामध्ये कें द्र सरकारने जातीची बनावट िमाणपत्रे सादर करून नोकरी प्रमळवणाऱ्या कमाचाऱ्यांना तातडीने नोकरीतून काढू न टाकण्याचे आदे श प्रदले होते, तसेच सवा सरकारी प्रवभार्ांना प्रवप्रवर्

9 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे प्रवभार्ांतील प्रनयुक्‍त्यांसंदभाात सप्रवस्तर माप्रहती सं कशलत करण्यास सांप्रर्तले होते. याबाबत मुं बई उच्च न्यायालयाने प्रदलेल्या आदे शाशी सवोच्च न्यायालयाने असहमती दशाप्रवली आहे.

जर्ासमोर दहशतवादाचे मोठे आव्हान : पं तिर्ान मोदी  हॅम्बर्ा : पाप्रकस्तानस्थस्थत लष्करे तैयबा आशण जैशे महंमद या दहशतवादी सं घटनांचा उल्लेख करत पं तिर्ान नरेंद्र मोदी यांनी जी-20 पररर्षदे त पाप्रकस्तानवर अित्यक्षपणे जोरदार टीका के ली.  दहशतवाद हे जर्ासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांर्त मोदी यांनी दहशतवादाप्रवरोर्ातील अजेंडाही या पररर्षदे मध्ये मांडला.  राजकीय उप्रद्दष्टे साध्य करण्यासाठी काही दे श दहशतवादाचा उपयोर् करत असल्याने अशा दे शांप्रवरोर्ात जी-20 र्टाने एकप्रत्रतपणे ठोस कारवाई करणे आवश्यक असल्याचे िप्रतपादन पं तिर्ान मोदी यांनी पररर्षदे त बोलताना के ले.  "इशसस आशण अल कायदा यांच्यािमाणेच लष्करे तैयबा आशण जैशे महंमद या सं घटना आहेत.

नावांमध्ये बदल असला तरी प्रवचारसरणी सारखीच आहे.  दहशतवाद हे जर्ासमोरील मोठे आव्हान आहे. तरीही, या दहशतवादाकडे जार्प्रतक समुदाय

फारशा र्ांभीयााने पाहत नाही. सवांकडू न अजून सहकायााची अपेक्षा आहे,' असे मोदी म्हणाले.

दहशतवादाववरोधात लढण्यासाठी मोदी यांनी 11 र्लमी अजेंडा पररषदे त मांडला.

10 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे 

‘ई-फ्रॉड’ची तिार ३ प्रदवसांत देणे अप्रनवाया

 अनशर्कृ त ऑनलाइन बँ प्रकंर् व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक झाल्यानं तर सं बं शर्तांनी त्याची

माप्रहती तीन प्रदवसांच्या आत कळवल्यास त्यांना नुकसान सोसावे लार्णार नसल्याचे ररझव्हा बँ के तफे स्पष्ट करण्यात आले आहे.  शशवाय र्हाळ झालेली रक्कम दहा प्रदवसांच्या आत सं बं शर्तांच्या खात्यात जमा करण्यात येणार

आहे.  मात्र, आशर्थाक फसवणुकीची तिार प्रतऱ्हाईताने अर्थवा र्थडा पाटीने ४ ते ७ प्रदवस उशशराने प्रदल्यास

ग्राहकाला पं चवीस हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लार्ण्याची शक्यता आहे.

ररझव्हा बँ के कडू न सूचना  ररझव्हा बँ के ने या सं दभाातील मार्ादशाक तत्त्वे जाहीर के ली. त्यानुसार खातेर्ारकाची चूक असूनही

ऑनलाइन माध्यमातून फसवणूक झाल्यास त्याची माप्रहती वेळेवर बँ के ला न प्रदल्यास सं बं शर्ताला सं पूणा नुकसान सोसावे लार्णार आहे.  फसवणूक होऊनही वेळेवर त्याची माप्रहती बँ के ला प्रदल्यास नुकसानरभरपाईची जबाबदारी बँ के वर

असणार आहे.

तीन प्रदवसांची मयाादा  र्थडा पाटी फसवणुकीच्या सं दभाात ग्राहकाचे दाप्रयत्व शून्य असणार आहे. ज्या िकरणांमध्ये चूक

ग्राहकाची अर्थवा बँ के ची नसेल तेर्थेच नुकसानभरपाई दे य असणार आहे.  सं बं शर्त शसस्टीमची चूक असली तरी, नुकसानभरपाई दे य असणार आहे. खात्यातून अर्थवा

काडाद्वारा अनशर्कृ तररत्या रकमेची परस्पर हेराफेरी झाल्यास त्याची माप्रहती तीन प्रदवसांत बँ के ला दे णे अप्रनवाया आहे.

ग्राहकावर जबाबदारी कर्ी? चूक नसूनही ऑनलाइन माध्यमातून फसवणूक झाल्यास प्रकंवा रक्कम हस्तांतर झाल्यास बँ के ला कल्पना न दे ताही ग्राहक नुकसानभरपाई प्रमळप्रवण्यास पात्र ठरणार आहे. मात्र, अनशर्कृ त बँ क व्यवहारासठी सवास्वी ग्राहक जबाबदार असेल आशण अशावेळी ती माप्रहती बँ के ला दे ण्यास ४ ते ७ प्रदवसांचा उशीर लावल्यास ग्राहकाला कमाल २५ हजार रुपयांपयंतचे नुकसान सोसावे लार्णार आहे.

11 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे सात प्रदवसांनंतर बँ के चे प्रनयम  ररझव्हा बँ के च्या मते फसवणूक झाल्यानं तर सात प्रदवसांनी ग्राहकाने त्याची माप्रहती बँ के ला प्रदल्यास

नुकसानभरपाईसाठी बँ क बोडाद्वारे आखण्यात आलेले प्रनयम लार्ू होतील. अशा िकरणांमध्ये बचत खातेर्ारकांना कमाल दहा हजार रुपयांचे नुकसान सोसावे लार्णार आहे.

क्लेमप्रवनाच सेटलमेंट  ग्राहकांच्या ऑनलाइन फसवणूकिकरणी बँ कांना इन्शुरन्स क्लेमची ितीक्षा न करता सेटलमेंट

करावी लार्णार आहे.  ग्राहकांच्या मदतीसाठी त्यांना एसएमएस सेवा बं र्नकारक करण्यात आली आहे. या शशवाय

ऑनलाइन माध्यमातून फसवणूक झाल्यास अर्थवा व्यवहार झाल्यास त्याची माप्रहती ई-मेलद्वारे ग्राहकांना द्यावी लार्णार आहे. 

वर्लडा हेररटे ज शसटी'चा दजाा प्रमळवणारे अहमदाबाद पप्रहले भारतीय शहर

 युनेस्कोने अहमदाबादला वर्लडा हेररटे ज शसटी अर्थाात ‘जार्प्रतक वारसा शहर’ म्हणून घोप्रर्षत के ले आहे.  पोलॅ ण्डच्या िोकोव शहरात शप्रनवारी झालेल्या युनस्क े ोच्या 41व्या बैठकीत ही घोर्षणा करण्यात आली आहे.  अहमदाबादला जार्प्रतक वारसा शहर घोप्रर्षत करण्यासाठीच्या िस्तावाला तुकी, लेबनान, ट्युप्रनशशया, पेरू, कजाखस्तान, प्रफनलँ ड, शझम्बाब्वे आशण पोलं डसह 20 दे शांनी पाप्रठंबा प्रदला.  अहमदाबादमध्ये प्रहंद,ू मुस्थिम आशण जैन र्मीय लोकांचे एकप्रत्रत राहणे आशण येर्थील कलाकृ तींमुळे शहराला जार्प्रतक वारसाचा दजाा प्रमळाला आहे.  अहमदाबादे तील भारतीय पुरातत्व सवेक्षण प्रवभार्ाची 26 सुरशक्षत स्थळे आशण शेकडो खांब आहेत. राष्टरप्रपता महात्मा र्ांर्ीच्या आठवणींवर िकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत.

12 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे

13 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे अण्वस्त्राांवरील बं दीसाठी नवा करार  अनेक वर्षांपासून िलं प्रबत असणाऱ्या अण्वस्त्राांवर सं पूणा बं दी घालण्याच्या पप्रहल्याच जार्प्रतक करारावर सं युक्त राष्टरांमध्ये १२० दे शांनी मतदान के ले.  सहभार्ी दे शांसाठी हा करार बं र्नकारक ठरणार आहे. भारतासह अमेररका, चीन, पाप्रकस्तानसह सवा अण्वस्त्रार्ारी दे शांनी या चचेवर बप्रहष्कार टाकला होता.  ‘टरीटी ऑन िोप्रहप्रबशन ऑफ न्युस्थक्लअर वेपन्स’ असे या कराराचे नाव आहे.अण्वस्त्राे सं पूणापणे नष्ट करण्यासाठी हा करार समोर आला आहे.  बहुस्तरीय आशण कायदे शीररीत्या बं र्नकारक ठरणाऱ्या या अण्वस्त्रा प्रन:शस्त्राीकरण करारावर २० वर्षांपासून चचाा करण्यात येत होती.  या कराराप्रवर्षयी चचाा करण्यावेळी १२२ दे श उपस्थस्थत होते. यातील १२० दे शांनी कराराच्या बाजूने मतदान के ले, नेदरलँ डने कराराला प्रवरोर् के ला आशण शसंर्ापूरन तटस्थ राहण्याचे र्ोरण स्वीकारले.  भारतासह अमेररका, रशशया, प्रिटन, चीन, फ्रान्स, पाप्रकस्तान, उत्तर कोररया आशण इस्रायल या दे शांनी या चचेमध्ये सहभार् घेतला नाही.५० दे शांची मं जुरी आवश्यक प्रकमान ५० दे शांच्या लोकिप्रतप्रनर्ीर्ृहांनी मं जुरी प्रदल्यानं तर, ९० प्रदवसांमध्ये तो लार्ू होईल.

भारताचा प्रवरोर् :  भारताने अर्दी सुरुवातीपासूनच या कराराला प्रवरोर् करण्याची भूप्रमका घेतली आहे. सं युक्त राष्टरांच्या ऑक्टोबरमध्ये भरलेल्या आमसभेमध्ये करारासाठी प्रवशेर्ष पररर्षद बोलावण्याप्रवर्षयी मतदान घेण्यात आले होते. त्यालाही भारताने प्रवरोर् के ला होता.  ‘अण्वस्त्राे सं पूणापणे नष्ट करण्यासाठी अशी पररर्षद प्रकंवा करार पुरेसा ठरणार नाही. जीप्रनव्हातील प्रन:शस्त्राीकरण पररर्षद हेच व्यासपीठ या मुद्द्यासाठी योग्य आहे. या पररर्षदे च्या माध्यमातून चचाा पुढे नेण्याला पाप्रठंबा आहे,’ अशी भूप्रमका भारताने मांडली होती.

14 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे

आशसयान’ सदस्ांना िजासत्ताक प्रदनाचे प्रनमं त्रण  शसक्कीम सेक्टरमध्ये आव्हान दे णाऱ्या चीनची नांर्ी ठे चण्यासाठी भारताने आर्ामी िजासत्ताक प्रदनी १० आशसयान राष्टरांच्या िमुखांना प्रनमं प्रत्रत करण्याचा प्रनर्ाार के ला आहे.  यासाठी िुनेई, इं डोनेशशया, कं बोप्रडया, मलेशशया, लाओ पीडीआर, म्यानमार, प्रफशलप्रपन्स, शसंर्ापूर, र्थायलं ड व स्थव्हएतनाम या 'आशसयान' राष्टराश ं ी सं पका सार्ला जात आहे.  २०१८ च्या िजासत्ताक प्रदनी िर्थमच िमुख पाहुणे म्हणून एकाहून अशर्क देशांच्या राष्टर अर्थवा सरकारांच्या िमुखांना बोलावण्यात येणार आहे.  'आशसयान'मर्ील स्थव्हएतनाम, िुनेई, मलेशशया, प्रफशलप्रपन्स आदी दे शांचा दशक्षण शचनी समुद्रात चीनसोबत सीमावाद सुरू आहे. चीनच्या आिमकतेमळ ु े या क्षेत्रातील जवळपास सवाच दे श हैराण झालेत.  भारताचाही चीनशी सीमावाद सुरू असल्याने या देशांच्या िमुखांना भारतात एका व्यासपीठावर बोलावून चीनवर दबाव टाकण्याचा भारताचा ियत्न आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानं तर लार्लीच मोदी सरकारने 'लूक ईस्ट' र्ोरणाचे 'ॲक्ट ईस्ट' र्ोरणात रूपांतर के ले होते.  भारताचे र्ोरण अत्यं त वेर्वान असावे. तर्थाप्रप, ते के वळ 'आशसयान'पुरतेच नव्हे, तर सं पूणा आशशया-पॅ शसप्रफक क्षेत्रापयंत प्रवस्ताररत असावे, यावर सरकारने भर प्रदला होता.  प्रवशेर्षत: जपानवर लक्ष कें प्रद्रत करून 'आशसयान' दे शांना 'ॲक्ट ईस्ट' र्ोरणाचा कणा बनवता येईल, असे सरकारचे म्हणणे होते. 15 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे  परराष्टर मं त्रालयाने प्रदलेल्या माप्रहतीनुसार, यं दा भारत व आशसयान दे शांच्या सं बं र्ांना २५ वर्षे पूणा होताहेत. याशशवाय १५ वर्षे आशसयान दे शांच्या पररर्षदस्तरीय सं बं र्ांना; तर ५ वर्षे सामररक सं बं र्ांना पूणा होत आहेत. या प्रनप्रमत्ताने भारतात व आशसयान दे शांतील उच्चायुक्तालयांत प्रवप्रवर् कायािमांचे आयोजन के ले जात आहे.  'समान मूल्य,े समान उप्रद्दष्ट' हा या कायािमांचा मुख्य प्रवर्षय असणार आहे. दरम्यान, भारत व आशसयानचे भौर्ोशलक क्षेत्र एकसमान असून, त्यांना एकसारख्याच आव्हानांचा सामना करावा लार्तो, असे सूचक प्रवर्ान कें द्रीय परराष्टरमंत्री सुर्षमा स्वराज यांनी नुकतेच के ले होते.

हवामान बदलाचा सामना करण्यात भारताची आघाडी :जार्प्रतक बँ क  भारतात सौर ऊजेचा वापर सातत्याने वाढत असल्याकडे लक्ष वेर्ताना हवामान बदलाप्रवरोर्ातील जार्प्रतक लढ्यात हा दे श आघाडी घेत असल्याची पावती खुद्द जार्प्रतक बँ के ने प्रदली आहे.  पॅ ररस कराराप्रवर्षयीची भारताची कप्रटबद्धताच यातून अर्ोरेशखत होत आहे.  सौरऊजेबद्दलची दूरर्ामी कप्रटबद्धता, दे शातील नार्ररकांना २४ तास वीज पुरप्रवण्यासाठी ऊजाा कायाक्षम पावले आशण अनोख्या उपायांसह हवामान बदलाप्रवरोर्ातील लढ्यात भारत जर्ातील आघाडीचा दे श म्हणून उदयास येत असल्याचे जार्प्रतक बँ के च्या िकाशशत झालेल्या एका अहवालात म्हटले आहे.  प्रवकासासाठी जास्तीत जास्त स्वच्छ ऊजाा वापराकडे भर दे त हवामान बदलाचे पररणाम कमी करण्यासाठीच्या जार्प्रतक ियत्नांत भारत मोठे योर्दान देत असल्याचे यात म्हटले आहे.  काही प्रदवसांपूवीच भारताने १४ प्रर्र्ावॅ टचा कोळसा ऊजाा िकल्प उभारण्याची योजना र्ुं डाळू न ठे वली. भारतात सौरऊजाा ही कोळसा ऊजेसाठी पयाायी स्रोत म्हणून समोर येत असल्याचेही यात म्हटले आहे.  वर्षाातील ३०० प्रदवस चांर्ला सूयि ा काश उपलब्ध असल्याने भारतात सौर ऊजाा िकल्पांसाठी अत्यं त चांर्ली पररस्थस्थती आहे.  सौर ऊजाा उत्पादनाच्या खचाात मोठी घट झाल्याचे सवांनाच माप्रहती असून, भारताने ताज्या सौर शललावात राजस्थानातील सौर िकल्पासाठी के वळ २.४४ रुपये िप्रतयुप्रनट दराचे लक्ष्य र्ाठल्याचेही जार्प्रतक बँ के ने म्हटले आहे.

16 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे  २०२२ पयंत भारताने सौर आशण पवन ऊजेच्या माध्यमातून १६० प्रर्र्ावॅ ट वीजप्रनप्रमत ा ीचे लक्ष्य ठे वले आहे,  येर्थील लाखो लोकांचे आयुष्य उजळू न प्रनघण्यासाठी याचा लाभ होणार असल्याचेही जार्प्रतक बँ के ने म्हटले आहे.  भारतीय सौर बाजारात र्ुं तवणूक ही आं तरराष्टरीय सं स्थांसाठी िोत्साहन दे णारी असल्याचेही जार्प्रतक बँ के ने म्हटले आहे.

बायोमासचा वापर करून मोठ्या िमाणात ऊजाा प्रनप्रमत ा ी शक्य...  पुण्यामध्ये ७ व ८ जुलै २०१७ रोजी कें द्रीय पेटरोशलयम आशण नैसप्रर्ाक वायूमंत्रालयाच्या वतीने पुणे शहरात ‘बायो-

एनजी ऊजाा उत्सव’ साजरा करण्यात आला.  आपला देशाची अर्थाव्यवस्था ही आजही कृ र्षीिर्ान आहे. आजही बहूतांश नार्ररकांचा मुख्य व्यवसाय हा शेती अर्थवा शेती आर्ाररत व्यवसाय हाच आहे.  कोणतेही राज्य उद्योर्िर्ान असली तरी शेतीतून प्रमळणाऱ्या अनेक घटकांचा व्यवसायामध्ये `ऊजाा` आणण्यासाठी अप्रतशय महत्त्वाचा वाटा आहे.  पूवीच्या काळी अन्न, वस्त्रा प्रनवारा यासाठी मानवी जीवन शेतीवर अवलं बून होते. आजर्ी शेती हा कु टुंबाच्या उदरप्रनवााहाचा मुख्य स्त्राोत आहे. शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्याने त्यासोबत अनेक जोडर्ं द्यांकडेही शेतकरी आकप्रर्षाक झालेला प्रदसतो.  महाराष्टरात अनेक िर्तीशील, ियोर्शील शेतकरी आहेत, ज्यांनी शेतातील काडीकचरा, टाकाऊ माल वापरून जैप्रवक पद्धतीने पयाावरणाची कोणतीही हानी होणार नाही असे िकल्प स्वतः सं शोर्न करून उभे के ले आहेत.शेतातील टाकाऊ पदार्थांपासून प्रवप्रवर् िकारचा बायोमास प्रमळतो. बायोमास हे महत्त्वाच्या नैसप्रर्ाक ऊजाा सं सार्नांपैकी एक आहे.

17 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे  बायोमास हे इंर्न आहे, जे सेंद्रीय पदार्था, पुनाप्रनप्रमातीक्षम आशण शाश्वत स्त्राोत म्हणून ऊजाा प्रनप्रमातीसाठी वापरला जातो. वीज, इं र्न आशण वाहन व घरर्ुती वापरासाठी जैप्रवक सार्नांच्या वापराने आपल्याला शाश्वत स्त्राोत शोर्णे र्रजेचे आहेत.

हे आहेत बायोमासचे घटक  वीज प्रनप्रमत ा ीसाठी वापरलेल्या बायोमास सामग्रीमध्ये तांदळाचा पेंढा, काड्या, कपाशीचे दे ठ,नारळाची करवं टी व सोडण, कॉफीचा कचरा, ज्युट प्रनप्रमातीनं तर शशल्लक कचरा, शेंर्ांचे टरफल, भूसा इत्यादी वस्तू येतात.

18 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे र्ं र्ा, यमुना ‘शजवं त व्यक्ती’ नाहीत : सवोच्च न्यायालय  र्ं र्ा आशण यमुना या नद्या ‘शजवं त व्यक्ती’ नाहीत,’ असे स्पष्ट करत शुिवारी सवोच्च न्यायालयाने उत्तराखं ड उच्च न्यायालयाने माचा मप्रहन्यात प्रदलेला, या दोन्ही नद्यांना ‘शजवं त व्यक्तीं’सारखे हक्क दे ण्याबाबतचा प्रनणाय रद्द के ला.  माचा मप्रहन्यात उत्तराखं ड उच्च न्यायालयाने या दोन्ही नद्यांचे सं रक्षण व्हावे, या हेतन ू े त्यांना ‘शजवं त व्यक्ती’चे सवा अशर्कार प्रदले होते. या नद्यांमध्ये िदूर्षण करणाऱ्यांवर शजवं त व्यक्तींना नुकसान पोहोचवल्याचा ठपका ठे वून शशक्षा करण्यात येईल, असेही प्रनकालात स्पष्ट करण्यात आले होते.  हररद्वारच्या महंमद सलीम यांनी या सं दभाात दाखल के लेल्या याशचके वर सुनावणी करताना न्यायालयाने हा प्रनणाय प्रदला होता. त्त्पूवी न्यायालयाने उत्तराखं ड आशण कें द्र सरकारला याच मुद्द्यावरून फटकारले होते.  र्ं र्ेचे शुद्धीकरण करून प्रतला वाचवण्यासाठी सरकार कोणतेच ियत्न करत नाही. र्ं र्ेची काळजी घेतल्यास प्रतचे र्ेलेले वैभव प्रतला परत िाप्त होऊ शकते, असेही न्यायालयाने सुनावणीत म्हटले होते या प्रनणायाप्रवरोर्ात उत्तराखं ड सरकारने सवोच्च न्यायालयात र्ाव घेऊन हा प्रनणाय बेकायदा असल्याचे म्हटले होते.  ‘र्ं र्ा आशण यमुना या दोन्ही नद्या प्रवप्रवर् राज्यांमर्ून वाहतात. त्यामुळे कें द्र सरकारने या नद्यांच्या सं रक्षण आशण सं वर्ानासाठी योजना आखणे र्रजेचे आहे. र्ं र्ा आशण यमुनेबरोबरच दे शातील इतर नद्या जीवसृष्टी आशण प्रनसर्ाासाठी अत्यं त महत्त्वाच्या आहेत.  मात्र, के वळ नार्ररकांची या नद्यांवर असलेली श्रद्धा कायम राखण्यासाठी त्यांना ‘शजवं त व्यक्तीं’चा

दजाा देणे अयोग्य ठरेल,’ असे राज्य सरकारने सवोच्च न्यायालयात शुिवारी सांप्रर्तले.

शेतकऱ्यांसाठी बळकट कृ र्षी र्ोरण आवश्यक  शेती आशण शेतकऱ्यांचा श्वाश्वत प्रवकास व्हावा यासाठी बळकट कृ र्षी र्ोरण आवश्यक असल्याची महत्त्वपूणा सूचना ‘वसं तराव नाईक शेती स्वावलं बन प्रमशन’चे अध्यक्ष प्रकशोर प्रतवारी यांनी के ली.  नीती आयोर्ामध्ये प्रवप्रवर् राज्यातील शेतकरी आयोर्ाच्या अध्यक्षांची बैठक बोलप्रवण्यात आली होती. नीती आयोर्ाच्या कृ र्षी प्रवभार्ाचे सदस् िा. रमेश चं द यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी प्रवप्रवर् राज्यांचे शेतकरी आयोर्ाचे अध्यक्ष उपस्थस्थत होते.

19 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे  शेती आशण शेतकऱ्यांसाठी मजबूत अशा कृ र्षी र्ोरणाची आवश्यकता आहे. या र्ोरणात शेतकऱ्यांचा सं पूणा प्रवकास अपेशक्षत आहे. शेतकऱ्यांना योग्य िमाणात तसेच योग्य वेळी पत पुरवठा होणे र्रजेचे आहे.  नैसप्रर्ाक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांवरील कजाफेडीची मयाादा वाढवून प्रमळावी, कृ र्षी जोखीम प्रनर्ीची स्थापना व्हावी ज्यातून आपत्कालीन पररस्थस्थतीमध्ये शेतकऱ्यांना प्रनर्ी उपलब्ध करून द्यावा.  शेतकरी मप्रहलांना प्रकसान िे डीट काडा प्रवतरीत करावे, शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीत उपयोर्ी असणाऱ्या पशुं साठी एप्रकत्रत एकाशत्मक िे प्रडट-पीक पशुर्न आरोग्य प्रवमा योजना असावी, सवा पीकांसाठी वीमा आवश्यक असून तो कमी दराचा असावा यासह ग्रामीण वीमा प्रवकास प्रनर्ी असावा, ज्या माध्यमातून र्ावातील प्रवकास कामांचा दे खील प्रवमा उतरप्रवला जाऊ शकतो.  कें द्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू के लेल्या सवाच योजनांचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.यामध्ये सॉईल हेर्लर्थ काडा, कृ र्षी पत िणालीमध्ये सुर्ार, िर्ानमं त्री फसल बीमा

योजना, आप्रद.  शेतकऱ्यांचे जीवनमान उं चाप्रवण्यासाठी त्यांना आशर्थाक सेवा उपलब्ध करून दे णे, पायाभूत सुप्रवर्ांचा प्रवकास करणे, मानवी प्रवकास शेती आशण व्यवसाय प्रवकास सेवांमध्ये र्ुं तवणूक यासह उत्पादनात वाढ करावी, नवनवीन बाजार उपलब्ध करून दे ण,े सं स्थात्मक सेवांचा प्रवकास करणे, यामध्ये लहान शेतकऱ्यांचे बचत र्ट बनप्रवणे आशण शेतीसाठी लार्णारे पाणी सामुप्रहक रीतीने घेण्यासाठी पाणी वापरकते सं घटना बनप्रवणे व त्याला बळकट करणे.  यासवा उपाय योजनांमुळे शेतकऱ्यांमध्ये सामुप्रहक भावना जोपासेल तसेच शेतकऱ्यांचा शाश्वत प्रवकास होईल

मोसूल अखेर इशससमुक्त  तीन वर्षांपासून कु ख्यात 'इिाप्रमक स्टेट' अर्थाात 'इशसस'चा बालेप्रकल्ला बनलेल्या मोसूलवर मोठ्या र्ाडसाने राबप्रवल्या र्ेलेल्या सैन्य मोप्रहमेला रप्रववारी मोठे यश आले.  सैन्यदलाने र्त आठ मप्रहन्यांत तीव्र के लेल्या लढ्यानं तरही ठाण मांडलेल्या दहशतवाद्यांना पूणापणे प्रपटाळू न लावत मोसूल 'इशसस'मुक्त के ले. इराकमर्ील बालेप्रकल्ला काबीज के ल्याने 'इशसस'ला मोठा र्क्का बसल्याने सैन्यदलात जल्लोर्ष साजरा के ला जात आहे.

20 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे  घनघोर युद्धाच्या आर्ीत होरपळणाऱ्या इराकमर्ील मोसूल शहर र्त ऑक्टोबर मप्रहन्यातच इराकच्या सैन्याने आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, 'इशसस'च्या अप्रतरेक्यांनी येर्थन ू कायमचे

बस्तान न र्ुं डाळता जुन्या मोसूल शहरात आश्रय प्रमळवीत सैन्यदलाप्रवरोर्ात लढा सुरूच ठे वला होता. त्यानं तर ९ हजारांहून अशर्क जवानांच्या फौजफाट्याने जोरदार चढाई करीत जुन्या शहरात 'इशसस'ला घेरून दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त के ले.  जून २०१४ साली 'इशसस'ने मोसूलवर कब्जा प्रमळप्रवला. तेव्हापासून येर्थे 'इशसस'ने अवैर् खं डणी, हत्याकांड, रक्तपात, बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ले आदी िताप के ले. येर्थील ९ लाख नार्ररकांनी जीव मुठीत ठे वून पलायन के ले. अखेर अमेररके च्या मदतीच्या जोरावर इराकच्या लष्कराने प्रनणाायक लढा देत जुन्या मोसूलवर जोरदार चढाई के ली व अंप्रतम टप्प्यात 'इशसस'च्या ३५ अप्रतरेक्यांचा खात्मा करीत मोसूल मोहीम फत्ते के ली. त्यामुळे जवानांद्वारे एकच जल्लोर्ष के ला जात आहे.

इिाप्रमक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड लेव्हंट  इिाप्रमक स्टे ट्स ऑफ इराक ॲन्ड लेव्हंट प्रकंवा इिाप्रमक स्टे ट्स ऑफ इराक ॲन्ड सीररया (सं क्षेप: ISIS, आय.एस.आय.एस., आयशसस प्रकंवा इशसस) ही एक आं तरराष्टरीय अप्रतरेकी सं घटना व स्वयं घोप्रर्षत शखलाफत आहे.

21 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे  इिाम र्माातील सुन्नी पं र्थाच्या वहाबी/सलाफी प्रवचारांच्या कट्टर अप्रतरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही सं घटना िामुख्याने पशिम आशशयातील इराक व सीररया ह्या दे शांमध्ये कायारत आहे.  आयशससची स्थापना २००४ साली झाली व प्रतने अल कायदामध्ये िवेश के ला. २०१४ साली आयशसस अल कायदामर्ून वेर्ळी झाली व ‘अबू बि अल-बर्दादी’ ह्या आयशससच्या म्होरक्याने इिाप्रमक शखलाफतीची घोर्षणा के ली व स्वतःला खशलफा जाहीर के ले.  २०१४ साली आयशससने इराकच्या वायव्य भार्ातील मोठा भूभार् काबीज के ला व मोसुल हे इराकमर्ील दुसऱ्या िमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.  आयशसस हा एक अत्यं त प्रहंसक र्ट असून सुन्नी वर्ळता इतर मुस्थिम पं र्थांच्या लोकांचे शशरकाण, मप्रहलांचे शोर्षण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक र्ुन्हे आयशससद्वारे करण्यात येत आहेत. आयशससचे अप्रतरेकी जर्भर कायारत असून भारत, अमेररका, रशशया, युरोप्रपयन सं घ इत्यादी िमुख दे शांनी आयशससला अप्रतरेकी सं घटना म्हणून घोप्रर्षत के ले आहे.  आयशससचे अप्रतरेकी जर्भर कायारत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जर्ातील दे शांसाठी शचंतेचा प्रवर्षय बनला आहे. बोको हराम, ताशलबान इत्यादी इतर मुस्थिम अप्रतरेकी सं घटनांनी आयशससला पाप्रठंबा दशावला आहे.

इप्रतहास  अल कायदा इन इराक, द मुजाहुदीन शूरा कौस्थन्सल आशण द इिाप्रमक स्टे ट ऑफ इराक आदी अनेक सुन्नी सं घटनांमर्ून इशसशसचा जन्म झाला. या सं घटनेच्या स्थापनेची घोर्षणा २०१३ सालच्या एप्रिलमध्ये झाली.  २०१३सालच्या फेिुवारीपयंत अल कायदाचे इशससशी जवळचे सं बं र् होते. मात्र इशसस अप्रतशय कडवी सं घटना असल्याने अल कायदाने प्रतच्याशी सं बं र् तोडले.

इशससची योजना 

सुन्नी इिाप्रमक राजवटीची स्थापना.



सीररयातील सुन्नीबहुल भार्ांवर प्रनयं त्रण



इराकपासून उत्तर आप्रफ्रके पयंत इिाप्रमक राज्याची स्थापना करणे.

22 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

ज्ञानज्योती स्पर्ाा परीक्षा कें द्र, पुणे

23 www.dnyajyoti.in संपर्क:7887992834/5

9975806127

https://t.me/Dnyan_jyoti

Dnyanjyoti July Current PDF .pdf

There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item. Dnyanjyoti July ...

1MB Sizes 10 Downloads 298 Views

Recommend Documents

current-shatak-17---current-affairs-july-2015-in-english.pdf ...
ve gold business in the. Page 3 of 8. current-shatak-17---current-affairs-july-2015-in-english.pdf. current-shatak-17---current-affairs-july-2015-in-english.pdf.

July 2017 Current Affairs.pdf
1, 2017. Details will be published on September 1, 2017. APPSC (Group I and II) English and Telugu Medium (separate) batches commence. on September 4, 2017. Admissions in progress. For details log on to. Group1.OnlineIAS.com. Q: Which of the followin

July 1st Week Current affairs.pdf
[3] 8.5%. [4] 8.1%. 6. Which Indian city is hosting the International conference on sports “CII. ScoreCard 2017”? [1] Pune. [2] Jaipur. [3] New Delhi. [4] Lucknow. 7.

July 2nd Week Current affairs.pdf
Which country is hosting the 22nd World Petroleum Congress (WPC) ... the India's rank in the 2017 Sustainable Development Goal. (SDG) Index? [1] 95th. [2] 116th ... standard sports city in the state capital? ... July 2nd Week Current affairs.pdf.

July 4th Week Current affairs.pdf
[D] South Africa. 10.Which country has recently declared total independence from IMF. and World Bank (WB)?. [A] North Korea. [C] Vietnam. [B] Iran. [D] Bolivia. 11.Which state government has signed MoU .... http://studyofbanking.blogspot.in. Page 3 o

July 3rd Week Current affairs.pdf
[4] Singapore Airlines. 34.Which of the following platforms has been launched by State bank of. India for home buyers? [1] www.sbihome.in. [2] www.sbirealty.in. [3] www.sbihomebuy.in. [4] www.sbirealty.com. 35.Who among the following has been appoint

Day by Day Current Affairs (July 2017).pdf
Page 1. Whoops! There was a problem loading more pages. Retrying... Day by Day Current Affairs (July 2017).pdf. Day by Day Current Affairs (July 2017).pdf.

July 2017 2nd week Current Affairs Quiz.pdf
Page 1 of 30. July 2017 2nd week - Current Affairs GK Quiz Video by Click How CLICK HERE to Watch Now. Subscribe Click How on YouTube for more Quiz on Current Affairs. July 2017 2nd week - Latest. Current Affairs GK Questions. and Answers for All. Go

500 Current Affairs MCQs Jan-July 2017 PDF.pdf
Page 3 of 87. 500 Current Affairs MCQs Jan-July 2017 PDF.pdf. 500 Current Affairs MCQs Jan-July 2017 PDF.pdf. Open. Extract. Open with. Sign In. Main menu.

July 2017 1st week current affairs GK.pdf
state. With this, all the states have implemented the Goods and Services Tax. Question: ... Bahamas, Germany, Guernsey, ect. Question: ... Who has taken charge as the new Director General of the Indo-Tibetan Border Police (ITBP)?. A) Rajiv ...

500 Current Affairs MCQs Jan-July 2017 PDF.pdf
Page 1 of 87. Part-I. ÁÙßÚè-ÁéÜæ§ü w®v|. çã‹Îè. 500 MCQs. âÖè ÂýçÌØæð»è ÂÚèÿææ¥æð ́ ·ð çÜ° ©ÂØæð»è. · ÚÔ ́. Å. ¥Èð Øâü. Page 1 of 87 ...

July
Best of luck to all of our Georgia ... who will now be the sole meet hosts- the .... [email protected] by August 17. Georgia Masters. Swimming. Website.

Top_tips_for_getting_started_in_research_update July 14.pdf ...
... (Database for Uncertainties of the Effectiveness of Treatments). This. houses information on gaps in evidence based practice. http://www.library.nhs.uk/duets/ .

July 2017 calendar UV61 July 8-30.pdf
Zoo/Balboa Park. 27 Knott's Berry Farm 28 Departure 29. 30 31. Page 1 of 1. July 2017 calendar UV61 July 8-30.pdf. July 2017 calendar UV61 July 8-30.pdf.

Adds from July 16 - July 31, 2016.pdf
Whoops! There was a problem loading more pages. Whoops! There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps.

Adds from July 16 - July 31, 2016.pdf
Page 1 of 5. New Voter Registrants. from July 16, 2016 to July 31, 2016. HAGATNA 1 UMATAC cont'd. 1 ESPINOSA, BEN P. 4 TOPASNA, ANTHONY PAUL C. 2 EVANGELISTA, MONA D. 5 TOPASNA, VINCENT J.C.. 3 LAANAN, MARKIANA G. MERIZO 7, 7A. 4 SALAS, TERESITA Q. 1

July 22.pdf
... officer for WHS and GMS; commitment. Page 1. Whoops! There was a problem loading this page. Whoops! There was a problem loading this page. July 22.pdf.

July 2010.pdf
Page 1 of 56. Serious & complex Crown Court cases. • Court of Appeal cases. • Confiscation & Proceeds of Cr. •. •. •. •. •. • ime Act Proceedings. Members of the VHCC Panel. SERIOUS AND. COMPLEX CRIME. PRISON LAW. TEL : 08458 73 73 33

july 17.pdf
Recognition of swar will be done through pictures. Written practice of Chota a and bada aa will be done. MATHS. Pre Number Concept- Happy/sad, Day/night, ...

July 2016.pdf
social media marketing campaign and. Ned Markey is our new president. elect. All this bodes well for the future. of the FDA. It was great to get a taste of the Cody.

July 2015.pdf
Page 1 of 76. July 2015. 531Three Mile Knob Road, Pisgah Forest, North Carolina 28768 • Phone 727-391-1750 • cell 727-479-5235. Stacy Hufziger• [email protected] • www.flyingdentists.org. FDA CANADA FISHING TRIP. JULY 31-AUG 4, 2015. EAGL

July Newsletter2017.pdf
Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item. July Newsletter2017.pdf. July Newsletter2017.pdf. Open. Extract.

July 1.pdf
kIm- ̄n-sâ. A-I-¡m1⁄ ... B-IÀ-j-I-am-b IÀ-a-]-2-Xn-I-fm G-sd [-\y-am-bn-cp-¶p d-a- fm-\n-sâ ... Cu d-a-fm-\n BÀ-Pn-s ̈-Sp- ̄ B-ßo-tbm-Â-IÀ-j-hpw IÀ-a- ho-cy-hpw ...