पाणी टं चाई परिस्थितीवि मात किण्यासाठी किण्यात येणाऱ्या रवरवध उपाययोजनांबाबत.
महािाष्ट्र शासन
महसूल व वन रवभाग
शासन रनणणय क्रमांकः एससीवाय- 2014/ प्र.क्र.145/म-7 मंत्रालय, मंबई- 400 032.
प्रथतावना –
दिनांक :- 27 मे, 2014
राज्यामधील पाणी टं चाई पदरस्थिती लक्षात घे ऊन टं चाईग्रथत गावात / वाड्यात तसेच दपण्याच्या
पाण्याची
टं चाई जाणवत असेल अशा दिकाणी दवदवध उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या
दवचाराधीन होती. त्यानसार खालील प्रमाणे दनणणय घे ण्यात येत आहे
शासन रनणणय– 1)
टं चाईग्रथत गावात / वाड्यात तसेच दपण्याच्या पाण्याची टं चाई जाणवत असेल अशा दिकाणी
तातडीने टँ करद्वारे पाणी परविा करण्याच्या दृष्टीने टँ कर मंजूर करण्याचे अदधकार तहदसलिार यांना दिनांक 30 जून, 2014 पयंत िे ण्यात येत आहे त. 2)
सध्याची काही दिकाणची पेयजल टं चाई लक्षात घे ता ताकारी, म्है साळ, टें भू, जनाई- दशरसाई,
परंिर, उरमोडी व मक्ताईनगर या उपसा ससचन योजनांची दिनांक 15 मे,2014 ते 15 जून, 2014 या कालावधीतील दवद्यत िे यके टं चाई दनधीतून अिा करण्यास शासन मंजूरी िे ण्यात येत आहे . तिादप
ससचनासािी पाणी वापर केल्यास संबंदधत शेतकऱयांकडू न पाणी वापराच्या प्रमाणात वीज िे यके रकमेची वसूली करण्यात यावी. 3)
राज्यात काही दिकाणी चालू वीज िे यके िकीत असल्याने हं गामी पाणी परविा योजना तसेच
प्रािे दशक पाणी परविा योजना बंि असल्यामळे टँ करने पाणी परविा करावा लागत आहे . वीज दबलाचा
भरणा केल्यामळे टँ करच्या खचावर होणारी बचत व कमीत कमी खचाच्या उपाययोजना लक्षात घे ऊन,
अशा पाणी परविा योजना सरू करण्याच्या दृष्टीने ह्या योजनांची दिनांक 15 मे,2014 ते 15 जून, 2014 या कालावधीतील वीज िे यके टं चाई दनधीतून अिा करण्यास शासन मंजूरी िे ण्यात येत आहे . ज्या दिकाणी टँ करच्या खचात बचत होईल अशाच दिकाणी वरीलप्रमाणे कायणवाही करण्यात यावी. 4)
महात्मा गांधी राष्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतगणत घे ण्यात आलेल्या सावणजदनक दवहीरींना
पाईप लाईन व दवद्यत मोटारी बसदवण्याच्या प्रथतावास शासन मंजरी िे ण्यात येत आहे . यासािी येणारा
खचण टं चाई दनधीतून भागदवण्यात यावा. याबाबत थपष्ट करण्यात येते की, सिर सावणजदनक दवहीरींचा
वापर पेयजलाकदरताच होत असेल व वरील उपाययोजना केल्यामळे टँ करच्या खचात बचत होईल
शासन रनणणय क्रमांकः एससीवाय- 2014/ प्र.क्र.145/म-7
अशाच दिकाणी ही उपाययोजना राबदवण्यात यावी. अशा उपाययोजना मंजूर करण्याची मित दिनांक 30 जून, 2014 पयंत राहील.
सदि शासन रनणणय महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतथिळावि उपलब्ध
किण्यात आला असून त्याचा संकेताक 201405271522234419 असा आहे . हा आदे श रिजीटल थवाक्षिीने साक्षांरकत करुन काढण्यात येत आहे .
महािाष्ट्राचे िाज्यपाल यांच्या आदे शानुसाि व नावाने .
Pradip Sampatrao Indulkar
Digitally signed by Pradip Sampatrao Indulkar DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=REVENUE AND FOREST, postalCode=400032, st=Maharashtra, cn=Pradip Sampatrao Indulkar Date: 2014.05.27 15:25:26 +05'30'
(प्रदिप सं. इंिलकर) प्रत,
उप सदचव, महाराष्र शासन
1. सवण दवभागीय आयक्त 2. सवण दजल्हादधकारी
3. सवण मख्य अदधकारी, महसूली दवभाग
4. दजल्हा कोषागार अदधकारी, जळगांव.
5. सवण कायणकारी अदभयंता, दजल्हा पदरषि / पाटबंधारे दवभाग/सावणजदनक बांधकाम दवभाग. 6. संचालक भूजल सवेक्षण व दवकास यंत्रणा, पणे
7. सिथय सदचव, महाराष्र पाणी परविा व जलदनथसारण मंडळ, मंबई 8. सवण मख्य अदभयंता, ग्रामीण / नागरी, पाणी परविा. 9. प्रशासक, लाभक्षेत्र दवकास प्रादधकरणे.
10. महालेखापाल 1/2, (लेखा व अनज्ञेयता) महाराष्र राज्य,मंबई/ नागपूर 11. महालेखापाल 1/2, (लेखापरीक्षा) महाराष्र राज्य,मंबई/ नागपूर 12. संचालक, लेखा व कोषागारे, मंत्रालय, मंबई. 13. सवण मंत्रालयीन दवभाग
14. दवत्त दवभाग (व्यय-9/ अिणसंकल्प-6) ,मंत्रालय, मंबई.
15. अवर सदचव (म-3/म-11), महसूल व वन दवभाग, मंत्रालय, मंबई. पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन रनणणय क्रमांकः एससीवाय- 2014/ प्र.क्र.145/म-7
16. दनवडनथती, कायासणन म-7
प्रतीदलपी मादहतीसािी-
1. मा.मख्यमंत्री व मा. उप मख्यमंत्री यांचे खाजगी सदचव 2. सवण मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सदचव
पृष्ट्ठ 3 पैकी 3